(Samagra Balkavi) (Marathi Edition)

 
9788171857418: (Samagra Balkavi) (Marathi Edition)

Samagra Balkavi केशवसुतांच्या आत्मनिष्ठ कवितांचा प्रभाव नंतरच्या काळातील ज्या कवीवर झाला त्यांमध्ये बालकवींचाही समावेश होतो. आपल्या अल्पायुष्यात बालकवींनी प्रामुख्याने निसर्गकविता लिहिली. सहज जाणवाव्यात अशा त्यांच्या काव्यविश्वाच्या मर्यादा असूनही रसिक आणि समीक्षक अशा दोघानाही या कवितेने नेहेमीच भुरळ घातली. बालकवींची कविता त्यांच्या मृत्यूनंतरच पुस्तकरूपाने उपलब्ध झाली. बालकवींच्या कवितेच्या कालखंडात वेगवेगळ्या संपादकांनी संपादित केलेल्या पाच आवृत्या आजवर प्रकाशित झाल्या आहेत. 'समग्र बालकवी' या 'श्रेयस' मालिकेतील महत्वाच्या ग्रंथाचे स्वागत सर्वसामान्य काव्यरसिक आणि समीक्षक प्रेमाने करतील असा विश्वास वाटतो.

"synopsis" may belong to another edition of this title.

Buy New View Book
List Price: US$ 20.80
US$ 6.59

Convert Currency

Shipping: US$ 7.37
From United Kingdom to U.S.A.

Destination, Rates & Speeds

Add to Basket

Top Search Results from the AbeBooks Marketplace

1.

(Nanda Apte)
ISBN 10: 8171857418 ISBN 13: 9788171857418
New Quantity Available: 4
Seller:
Majestic Books
(London, ,, United Kingdom)
Rating
[?]

Book Description Book Condition: New. pp. 111 + 494. Bookseller Inventory # 93394932

More Information About This Seller | Ask Bookseller a Question

Buy New
US$ 6.59
Convert Currency

Add to Basket

Shipping: US$ 7.37
From United Kingdom to U.S.A.
Destination, Rates & Speeds