पोपटपंची (Popatpanchi)

 
9788171858026: पोपटपंची (Popatpanchi)

पोपटपंची या नाटकात बुवा, डॉनपासून आपले प्राण वाचवण्यासाठी डॉनच्या गैहजेरीत मैनेला घरातच बंदिस्त करण्यासाठी, तात्पर्य नसलेल्या, तिच्या जगण्याशी संबंध नसलेल्या, 'ते दोघे सुखाने राहू लागले' असा शेवट असलेल्या गोष्टी सांगेन या अटीवर गोष्टी सांगायला सुरूवात करतो. हे नाटक गोष्टींचे आहे. या गोष्टी सुट्यासुट्या आहेत, गोष्टीत ठाशीव व्यक्तिचित्रे नाहीत पण पात्रे आहेत. गोष्टीतली पात्रे आणि प्रत्यक्षातील पात्रे यांची सरमिसळ होते. वास्तव, अद्भूत फॅन्टसी हे एकमेकांत एवढे गुरफटतात की कुणा एकाला दुसऱ्यापासून वेगळं काढता येत नाही. नाटकातला सूत्रधार कवी आहे. हे नाटक आजच्या परिस्थितीवरचे अत्यंत कडवट, खरे आणि भीतीदायक असे भाष्य आहे.

"synopsis" may belong to another edition of this title.

(No Available Copies)

Search Books:



Create a Want

If you know the book but cannot find it on AbeBooks, we can automatically search for it on your behalf as new inventory is added. If it is added to AbeBooks by one of our member booksellers, we will notify you!

Create a Want