NA
"synopsis" may belong to another edition of this title.
अर्नेस्ट हेमिंग्वे हे विसाव्या शतकातील एक महान अमेरिकन कथा-कादंबरीकार होते. त्यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे १८९९ साली झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कान्सास सिटी स्टार या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करायला सुरुवात केली. १९२५ साली त्यांचे पहिले पुस्तक 'इन अवर टाइम' प्रकाशित झाले ज्यात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. हेमिंग्वे यांची 'द ओल्ड मॅन अँड द सी' ही सर्वोत्कृष्ठ कादंबरी मानली जाते.
"About this title" may belong to another edition of this title.
Seller: Majestic Books, Hounslow, United Kingdom
Condition: New. Print on Demand pp. 98. Seller Inventory # 395212314
Quantity: 4 available