Malgudicha Narbhakshak (Marathi Edition)

 
9789380361857: Malgudicha Narbhakshak (Marathi Edition)
View all copies of this ISBN edition:
 
 

आर.के. नारायणयांचीखासियतम्हणजेअत्यंतसामान्यमाणसाचंरोजच्याआयुष्याचंचित्रणसहज, ओघवत्याआणिमार्मिकविनोदातूनरेखाटायचीकला! त्यांच्याकथाएकाचवेळीमनालास्पर्शूनहीजातातआणिनिखळविनोदानीहास्याचीकारंजीहीउडवतात.एखाद्याखलनायकाप्रमाणेभासणार्या 'वासू' याव्यक्तिरेखेभोवतीसर्वकथाफिरते. भिडस्तस्वभावाच्याआणिकोणत्याहीगोष्टीला 'नाही' म्हणूनशकणार्यानटराजलायावासूमुळेकितीचित्र-विचित्रप्रसंगांनासामोरंजावंलागतंयाचंमार्मिकविनोदीशैलीतूनकेलेलंहेवर्णनआहे. टॅक्सीडर्मीस्टवासूमेंपीच्याजंगलातल्याप्राण्यांचीबेछूटशिकारकरूनत्यांच्याशरीरातपेंढाभरूनविकतअसतो. अनेककृष्णकृत्यकरणारावासूदेवळातल्यामहोत्सवासाठीलोकांकडूनबळजबरीनेवर्गणीगोळाकरतोआणिकळसम्हणजेदेवळातल्याकुमारहत्तीलापैशांसाठीमारायचाघाटहीघालतो! नटराज-देवदासीरंगी, शास्त्रीआणित्याच्याकंपूतल्यामित्रांच्यासाहाय्यानेयावासूलाकसाशहदेतोयाचंउत्कंठावर्धकआणिरहस्यपूर्णवर्णनआर.के. नारायणयांनीकेलंआहे.

"synopsis" may belong to another edition of this title.

(No Available Copies)

Search Books:Create a Want

If you know the book but cannot find it on AbeBooks, we can automatically search for it on your behalf as new inventory is added. If it is added to AbeBooks by one of our member booksellers, we will notify you!

Create a Want