जगाच्या पाठीवर कुठेही राहणार्या आणि आत्यंतिक गरजांसाठी झगडणार्या लोकांच्या समस्यांवरील उत्तरं शोधण्याच्या कार्यात मागील वीस वर्षांपासून मेलिंडा गेट्स यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. या संपूर्ण कार्यप्रवासात त्यांना एक गोष्ट अधिकाधिक स्पष्ट झाली. ती म्हणजे समाजाचं उत्थान घडवायचं असेल, तर स्त्रियांचं दमन करणं थांबवलं पाहिजे. मेलिंडा गेट्स यांना आपल्या कार्यात आणि त्या निमित्तानं घडलेल्या जगभरच्या प्रवासात कित्येक प्रेरणादायी व्यक्ती भेटल्या. त्यांच्याकडून गिरवलेल्या धड्यांबद्दल मेलिंडा यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. बालविवाह, गर्भनिरोधकं न मिळणं इथपासून ते कमा ठिकाणी ‘लिंग-असमानता’ असण्यापर्यंतच्या ज्या ज्या मुद्द्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे, त्या मुद्द्यांविषयीच्या धक्कादायक तथ्यांवर आधारित असं अविस्मरणीय कथन त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
"synopsis" may belong to another edition of this title.
Seller: Books Puddle, New York, NY, U.S.A.
Condition: New. Seller Inventory # 26386902516
Quantity: 4 available
Seller: Majestic Books, Hounslow, United Kingdom
Condition: New. Print on Demand. Seller Inventory # 393745963
Quantity: 4 available
Seller: Biblios, Frankfurt am main, HESSE, Germany
Condition: New. PRINT ON DEMAND. Seller Inventory # 18386902526
Quantity: 4 available