Sarvottam Ravindra Pinge (Marathi Edition) - Softcover

Ravindra Pinge

 
9788174343710: Sarvottam Ravindra Pinge (Marathi Edition)

Synopsis

गेली 50 वर्षं कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक.अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर.सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण.परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं.रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, 'सर्वोत्तम' नजराणा तुम्हां वाचकांसाठी

"synopsis" may belong to another edition of this title.