Items related to Samidha (Marathi Edition)

Samidha (Marathi Edition) - Softcover

(Ranjeet Desai)

  • 3.93 out of 5 stars
    59 ratings by Goodreads
 
9788177664454: Samidha (Marathi Edition)

Synopsis

This novel realistically presents the current problems of rural untouchables. On one hand one meets deva mahar a representative of the last generation which naturally accepted and suffered their despicable position in the society and on the other tukar. एका शहरामध्ये हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. त्यानंतर अशा घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. शेकडो वर्षे ज्या देशात संतांची शिकवण नांदते आहे, त्या देशात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा पंचवीस वर्षांनी या घटना का घडतात? का घडाव्यात? या मनातील व्यथेवर विचार करत करत गावोगावी हिंडून गोळा केलेल्या तपशीलातून साकार झाली ती ही समिधा.

"synopsis" may belong to another edition of this title.