Items related to Ghataghatache Roop Agale

Ghataghatache Roop Agale - Softcover

Govind Anant Kulkarni

 
9789347138447: Ghataghatache Roop Agale

Synopsis

घटाघटाचे रूप आगळे हा कथासंग्रह वेगवेगळ्या कथांनी गुंफलेला आहे. त्यातल्या काही रूपककथा आहेत.  प्रत्येक कथा जीवनाचा आशावादी दृष्टीकोन अधोरेखित करते. कला, निसर्ग, स्वप्ने, आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाचे तत्त्वज्ञान उलगडले आहे. लेखकाच्या दीर्घ लेखनप्रवासातील विविध चिंतने, प्रश्न, अंतरीची अस्वस्थता आणि शोध यांचे एकत्रित प्रतिबिंब या पुस्तकात दिसते.

"synopsis" may belong to another edition of this title.

About the Author

गोविंद अनंत कुळकर्णी हे साठ वर्षांहून अधिक काळ लेखनसेवा करत आहेत. - मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन छत्तीस वर्षे चेंबूर येथील शाळेमध्ये ग्रंथपाल म्हणून काम पाहिले आहे. - खलील जिब्रानच्या लेखनाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यातूनच त्यांच्या स्वत च्या रूपककथा आकाराला आल्या. - लेखकाची प्रत्येक कथा वाचक स्वत च्या अनुभवांशी ताडून पाहतो तेव्हा लेखकाच्या ठायी असलेली व्यापक दृष्टी वाचकाला अंतर्मुख करते. - छत्तीस वर्षे ग्रंथपालाची नोकरी केलेल्या गोविंद कुळकर्णी यांचे साहित्याशी अत्यंत दृढ ऋणानुबंध आहेत. - रूपककथा आणि ललित अंगाने जाणाऱ्या इतर कथा हाताळणारे गोविंद कुळकर्णी यांचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.

"About this title" may belong to another edition of this title.