Items related to The Gift (Marathi Edition)

The Gift (Marathi Edition) - Softcover

Dr Edith Eger; Dr Shuchita Nandapurkar-Phadke

  • 4.42 out of 5 stars
    21,645 ratings by Goodreads
 
9789355430472: The Gift (Marathi Edition)

Synopsis

सुप्रसिद्ध थेरपिस्ट आणि जागतिक महायुद्धाच्या नरसंहारातून बचावलेल्या डॉ. ईडिथ ईगर आपल्याला या पुस्तकाच्या रूपातून सहज मार्गदर्शन करतात. आपल्याला रोखून धरणारी विनाशक वागणूक आणि आपल्याला बंदिस्त करणारे विचार बदलण्यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन देतात. ईगर यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक घटना या पुस्तकातून आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या काही रुग्णांच्या कथाही आपल्याला वाचायला मिळतात. ईगर जे सशक्त धडे आपल्या समोर ठेवतात, त्यामुळे आपल्या सर्वाधिक अंधकारमय क्षणांकडेदेखील आपण आपले महान गुरू म्हणून पाहू शकतो. त्यायोगे, आपल्या अंतरंगात असणार्]या सामर्थ्याच्या माध्यमातून आपण मुक्ती शोधू शकतो.

"synopsis" may belong to another edition of this title.