Items related to Science of Breath (Marathi Edition)

Science of Breath (Marathi Edition) - Softcover

Swami Rama; Rudolph M Ballentine; Alan Hymes

  • 4.14 out of 5 stars
    821 ratings by Goodreads
 
9789390924288: Science of Breath (Marathi Edition)

Synopsis

श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा अत्यावश्यक दुवा असून, श्वासामुळेच सूक्ष्म देहाला ऊर्जा प्राप्त होऊन त्यायोगे आपल्या अस्तित्वाचे भौतिक आणि मानसिक घटक जोडले जातात, असा योग-प्रवीण साधकांचा आणि आंतरिक विज्ञान गुरूंचा हजारो वर्षांपासून दावा आहे. या पुस्तकात स्वामी राम आणि इतर दोन उल्लेखनीय अमेरिकन फिजिशियन यांनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टिकोनातून भारतीय 'श्वासाचे विज्ञान' अभ्यासलं. शारीरिक आरोग्य आणि सजग जाणिवेच्या उच्चतम स्थितीचा शोध या दोन्हीतील हरवलेला दुवा या दुर्लक्षित विषयाच्या अभ्यासातून गवसू शकतो हे ते आपल्याला या पुस्तकातून सांगतात. जी श्वसन पद्धती हिमालयातले योगी आचरतात, त्यामागचं मूलभूत तंत्रदेखील स्वामी राम आपल्यासमोर या पुस्तकातून उलघडतात, जेणेकरून आपल्याला तातडीने या प्रभावी पुरातनशास्त्राचा अभ्यास करता येऊ शकेल.

"synopsis" may belong to another edition of this title.