Shwas-Vishwas: Doctor Ani Rugna Samwad (Marathi Edition)
Dr Avinash Supe
Sold by California Books, Miami, FL, U.S.A.
AbeBooks Seller since October 27, 2023
New - Soft cover
Condition: New
Ships within U.S.A.
Quantity: Over 20 available
Add to basketSold by California Books, Miami, FL, U.S.A.
AbeBooks Seller since October 27, 2023
Condition: New
Quantity: Over 20 available
Add to basketलेखकाविषयी माहिती डॉ. अविनाश सुपे यांनी एमएस, एफआरसीएस पदवी संपादन केली आहे. माजी संचालक आणि डीन म्हणून त्यांनी ''केईएम'' तसेच वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये, MCGM, मुंबई काम केले आहे. जठरांत्र शल्यचिकित्सा आणि वैद्यकीय शिक्षण, सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई, येथे मानद प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत आहेत. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ''डॉक्टर बी. सी. रॉय पुरस्कार'', तसेच Medical Council of India, National Board of Examinations, Maharashtra Medical Council, ANBAI, Maharashtra University of Health Sciences (MUHS), FAIMER या सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे उत्कृष्ट शिक्षक व डॉक्टर म्हणून पुरस्कार यांना मिळाले आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ६३ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १२६ वेळा स्वैच्छिक रक्तदान केल्याबद्दल भारतीय सरकारतर्फे Centurion Donar पुरस्कारही त्यांनी मिळवला आहे.
"About this title" may belong to another edition of this title.
www.californiabooks.com
www.californiabooks.com
| Order quantity | 3 to 7 business days | 2 to 5 business days |
|---|---|---|
| First item | US$ 0.00 | US$ 12.00 |
Delivery times are set by sellers and vary by carrier and location. Orders passing through Customs may face delays and buyers are responsible for any associated duties or fees. Sellers may contact you regarding additional charges to cover any increased costs to ship your items.